Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video: माकडाने किंग कोब्राची चांगलीच जिरवली; फणा दाखवताच धू धू धुतलं, व्हिडिओ होतोय व्हायरल

या व्हिडिओमध्ये एक माकड आणि चक्क किंग कोब्रा सापाची जुगलबंदी सुरू आहे.

Ruchika Jadhav

Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ काळजाचा थरकाप उडवणारे असतात तर काही व्हिडिओमध्ये जबरदस्त कॉमेडी पाहायला मिळते. यातील अनेक व्हिडिओ मोठे चकित करणारे देखील असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ( Latest King Cobra and monkey News)

या व्हिडिओमध्ये एक माकड आणि चक्क किंग कोब्रा सापाची जुगलबंदी सुरू आहे. माकड किती खोडसाळ असतं हे आपल्या सर्वांना माहीतचं आहे. एखाद्याच्या मागं लागलं की, त्याला रडवल्याशिवाय माकड काही पाठ सोडत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायर होतं आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका अघाव माकडाने चक्क किंग कोब्राला रडवलं आहे. किंग कोब्रा एकदा या माकडाला दंश करण्यासाठी पुढे येतो. मग काय हे माकडाला आवडत नाही आणि तो किंग कोब्राची धुलाई करायला सुरूवात करतो. माकडावर किंग कोब्राने फणा काढल्याने तो च्याच्या शेपटीला धरून त्यासा खाली खेचतो. त्यानंतर एका माणसासारखा त्याला पोटाशी धरून मारू लागतो.

माकडाचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून चक्रावलेत. तर अनेक जण यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. यात एका यूजरने लिहिले आहे की, किंग कोब्राला चांगलीच अदद्ल घडली तर आणखीन एकाने हा माकड आहे की माणूस असे म्हटले आहे.

माकड आणि किंग कोब्राची जुगलबंदी सुरू असताना माकडाच्या गळ्याला रशी बांधलेली दिसत आहे आणि कोणीतरी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, प्राण्यांच्या जीवाशी असं खेळणे योग्य नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT