Skin Care : तांदूळ आणि बटाट्यापासून बनवा 'हे' घरगुती फेस मास्क, मिनटांतच त्वचा दिसेल ग्लोइंग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तांदूळ

तांदळामध्ये असलेले स्टार्च आणि दाहक-विरोधी गुणधर्म त्वचा सुधारण्यास मदत करतात.

Rice | GOOGLE

बटाटा

बटाट्यामध्ये ब्लीचिंग एजंट असतात जे डाग कमी करण्यास मदत करतात आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात.

Potato | GOOGLE

स्टेप १

तांदळाचे पीठ आणि बटाट्याचा रस मिक्स करुन पेस्ट बनवा. ते त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यास मदत करते.

Taning | GOOGLE

स्टेप २

बटाट्याचा रस, तांदळाचे पाणी आणि लिंबाचा रस मिक्स करा आणि तयार केलेली पेस्ट डागांवर लावा. डाग कमी होण्यासाठी मदत होते.

Potato Juice | GOOGLE

स्टेप ३

तांदळाचे पीठ, बटाट्याचा रस आणि मधापासून बनवलेला मास्क त्वचेला टोन देतो आणि तिला चमक देतो.

Honey | GOOGLE

स्टेप 4

तांदळाचे पीठ, बटाट्याचा रस, दूध आणि हळद यापासून बनवलेला मास्क त्वचेला पोषण देतो.

Halad | GOOGLE

कधी लावावे?

हे मास्क तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा लावू शकता. प्रत्येक मास्क हा चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे ठेवा आणि नंतर धुवून टाका. नियमित वापरामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते.

Apply Timing | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tip | GOOGLE

Hair Care : घरातील 'हे' पदार्थ खाल्याने केस होतील मुळापासून मजबूत, जाणून घ्या

Strong Hair | GOOGLE
येथे क्लिक करा