Loksabha Election Saam Tv
देश विदेश

Loksabha Election: देशात १६ एप्रिलला लोकसभा निवडणूक होणार? काय आहे निवडणूक आयोगाच्या पत्राचं सत्य?

Loksabha Election : १६ एप्रिल, २०२४ या दिवशी देशात लोकसभेच्या निवडणूका घेतल्या जातील, असं म्हटलं जातं. निवडणूक आयोगाच्या एका पत्राने खळबळ निर्माण झालीय. लोकसभा निवडणुकीच्या तारीख समोर आल्याने चर्चेला उधाण आलंय.

Bharat Jadhav

Loksabha Election Tentative Date Letter:

देशातील लोकसभा निवडणुकांची तारीख ठरली का? एप्रिल महिन्यातील १६ तारखेला निवडणुका होणार? हे प्रश्न विचारण्यामागे कारण सध्या व्हायरल होणारं निवडणूक आयोगाचं पत्र. व्हायरल झालेल्या पत्रात १६ एप्रिल, २०२४ या दिवशी देशात लोकसभेच्या निवडणूका घेतल्या जातील, असं म्हटलं जातं. निवडणूक आयोगाच्या एका पत्राने खळबळ निर्माण झालीय. लोकसभा निवडणुकीच्या तारीख समोर आल्याने चर्चेला उधाण आलंय. (Latest News)

दरम्यान निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून हा दावा फेटाळण्यात आलाय. निवडणूक आयोगाच्या तयारीसाठी ही तात्पुरती तारीख देण्यात आली आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख याचा आराखडा तयार करण्यासाठी १६ एप्रिल २०२४ ही तारीख ठरवण्यात आल्यांच सांगण्यात येत आहे. चर्चांना उधाण आल्यानंत सीईओंनी ट्वीट केलंय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, पत्रात सांगण्यात आलेली तारीख ही फक्त संदर्भासाठी आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीच्या सीईओ कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आलय की, '@Ceodelhioffice च्या एका पत्राचा हवाला देताना सांगितलं की, २०२४ लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख १६ एप्रिल आहे. मात्र हे स्पष्टपणे सांगण्यात येतय की, जाहीर करण्यात आलेली तारीख ही निवडणूक आयोगाला आराखडा आणि योजनेच्या तयारीसाठी संदर्भ म्हणून जाहीर करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT