Loksabha Election Exit Poll 
देश विदेश

Loksabha Election Exit Poll: भाजप ३७० पेक्षा जास्त जागा जिंकणार; भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचा दावा

Loksabha Election JP Nadda : आज लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडला. त्यानंतर लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर केले जात आहेत. याचदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या विजयाचा दावा केलाय. भाजप ३७० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केलाय.

Bharat Jadhav

मुंबई : आज लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर केले जात आहेत. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्ता मिळवणार की, सत्ता बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भाजप किती जागा जिंकणार हा आकडा सांगितलाय. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना भाजपकडून ४०० जागांवर विजय होणार असल्याचा दावा केला जात होता. परंतु आता भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी भाजप ३७० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways: TTE आणि TC यांच्यातील फरक तुम्हाला माहितीये का?

Maharashtra News Live Update: सलग पाच दिवसांच्या अतिवृष्टीचा नालासोपाऱ्यात तिसरा बळी; पाण्यात पोहताना १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमधील शिवसेनेच्या बड्या नेत्यावर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

पावसात भिजल्यानंतर प्या गरमा गरम ब्रोकोली सूप, हुडहुडी होईल दूर

ITR Filing 2026-27: ITR भरताना कर्ज, वारसा हक्कातून मिळालेले पैसे दाखवावे लागतील का? नवीन नियम सोप्या भाषेत समजून घ्या

SCROLL FOR NEXT