Petrol Diesel Prices Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price Today: वाहनाची टाकी फुल करण्यापूर्वी एकदा जाणून घ्या आजचा इंधनाचा दर

Petrol Diesel Price Today 8 May 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

Shivani Tichkule

Petrol Diesel Rates: आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. WTI क्रूड 4.05 टक्क्यांनी वाढून 71.34 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 3.86 टक्क्यांच्या वाढीसह 75.30 डॉलरवर विकले जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. (Latest Marathi News)

आज देशात राज्य पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फार कमी ठिकाणी बदल झाला आहे. पंजाबमध्ये पेट्रोल (Petrol) 26 पैशांनी तर डिझेल 25 पैशांनी महागलं आहे. तामिळनाडूमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) दरात किंचित वाढ झाली आहे. त्याचवेळी राजस्थानमध्ये पेट्रोल 13 पैसे आणि डिझेल 12 पैशांनी स्वस्त झाले आहे. महानगरांबद्दल बोलायचे झाले तर चेन्नईत पेट्रोल 10 पैशांनी आणि डिझेल 9 पैशांनी स्वस्त झाले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात शिकवणी, अभ्यासिका चालकांसह विद्यार्थ्यांना नोटिसा

Hingoli Fire: मारवाडी गल्लीतील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहनही आगीच्या विळख्यात; दोन जणांचा मृत्यू

Tuesday Horoscope: मन प्रसन्न राहील! ५ राशींच्या व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

SCROLL FOR NEXT