Kashmir: एन्काऊंटरमध्ये सैन्याने दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा Saam Tv
देश विदेश

Kashmir: एन्काऊंटरमध्ये सैन्याने दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू- काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी एन्काऊंटर मध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रीनगर : जम्मू- काश्मीर Jammu and Kashmir मधील पुलवामा Pulwama जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी एन्काऊंटर मध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मृत दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

हे देखील पहा-

नागबेरन- तर्सारच्या जंगलात शनिवारी सकाळच्या सुमारास ही चकमक सुरु झाली होती. दाचिगम जिल्ह्यामधील नामिबियन मर्सर भागात ही चकमकीला सुरवात झाली होती.

काश्मीर झोन पोलिसांनी या बाबत टि्वट करुन ही माहिती दिली आहे. सध्या शोध मोहिम सुरु आहे. दरम्यान राजौरी जिल्ह्यामध्ये हाय वे वर IED स्फोटके देखील सापडली आहेत. बॉम्ब निकामी पथकाने हा बॉम्ब निकामी केला आहे. सध्या या परिसराला सुरक्षा पथकांनी मोठ्या प्रमाणात घेराव घातला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT