Actor Raju Talikote Passes Away on Set Saam
देश विदेश

शूटिंगदरम्यान ह्रदयविकाराचा झटका, प्रसिद्ध अभिनेत्याचे ५९ वर्षी निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Actor Raju Talikote Passes Away on Set: कन्नड अभिनेता राजू तालिकोटे यांचं शुटिंगदरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुले आणि तीन मुली असा मोठा परिवार आहे

Bhagyashree Kamble

  • कन्नड अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका.

  • शुटिंगदरम्यान आला हार्ट अॅटॅक.

  • कन्नड सिनेसृष्टीक शोककळा.

साऊथ सिनेसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, लोकप्रिय कन्नड अभिनेता राजू तालिकोटे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५९ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सोमवारी सेटवरच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. तालिकोटे यांनी रंगभूमी आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात प्रसिद्धी मिळवली होती. मात्र, दुर्देवाने शुटिंगदरम्यानच त्यांने प्राण सोडले. त्यांच्या मृत्यूनंतर कन्नड इंडिस्ट्रीमधून शोक व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT