jharkhand नक्षलवाद्यांनी उडवला रेल्वे ट्रॅक; रेल्वेसेवा तात्काळ थांबवली Saam Tv
देश विदेश

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी उडवला रेल्वे ट्रॅक; रेल्वेसेवा तात्काळ थांबवली

दिल्ली- हावडा मार्गावरील वाहतूक ठप्प

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: झारखंडमध्ये (jharkhand) नक्षलवाद्यांनी (naxalites) परत एकदा हिंसाचाराचे (Violence) कृत्य आहे. येथील गिरीडीहच्या (giridih) जवळील रेल्वे (railway) ट्रॅकवर बॉम्बस्फोट (bombing) घडवून रेल्वे पटरी उडवून टाकण्यात आली आहे.

हे देखील पहा-

यामुळे, या मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. ग्रँड कार्ड (Grand card) रेल्वे मार्गावर चीचाकी आणि चौधरी बांध रेल्वे स्टेशनवरच्या दरम्यान हा स्फोट (Explosion) घडवून आणला आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस (Police) आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गिरीडीहजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांकडून (naxalites) बॉम्बस्फोट घडविण्यात आला आहे.

याघटनेची माहिती मिळताच या मार्गावरील हावडा (Howrah)- गया- दिल्ली (Delhi) रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा थांबविण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे. तसेच, काही रेल्वेंना दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

DA Hike 2026 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये थेट 3% वाढ? पगारात होणार एवढी वाढ

SCROLL FOR NEXT