Jammu-Kashmir  Saam TV
देश विदेश

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Jammu-Kashmir : पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. हल्ला झाल्यानंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घातलाय.

Bharat Jadhav

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. या हल्लात ५ जवान जखमी झालेत. स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

गोळीबार झाल्यानंतर शाहसीतारजवळील जनरल परिसरात हवाई तळाच्या आत वाहने सुरक्षित करण्यात आलीत. लष्करी जवान जखमी झाले आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

गोळीबार झाल्यानंतर शाहसीतारजवळील जनरल परिसरात हवाई तळाच्या आत वाहने सुरक्षित करण्यात आलीत. लष्करी जवान जखमी झाले आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरनकोटच्या सनई गावात गोळीबार झाल्याचा अहवाल प्राप्त झालाय. याप्रकरणातील तपशील जाणून घेण्यासाठी लष्कर आणि पोलिसांना भागात पाठवण्यात आलंय.

हा हल्ला आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास झाला. एमईएसचे एक लष्करी वाहन शास्तरहून जारावलीच्या दिशेने जवानांना घेऊन जात होते. तेव्हा बकरवाल मोहल्ला सानेईजवळ दहशतवाद्यांनी हल्ला झाला. या हल्ल्यात ३ जवान जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT