Hair Dandruff Oil: केसांतील कोंडा घालवण्यासाठी घरच्या घरी बनवा तेल

Manasvi Choudhary

कोंडा

केसांतील कोंडा घालवण्यासाठी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने तेल बनवू शकता.

Hair Dandruff Oil

खोबरेल तेल आणि लिंबू

खोबरेल तेल आणि लिंबू हे मिक्स करून तुम्ही केसांना लावल्याने केसांतील कोंडा कमी होतो. तसेच खोबरेल तेल टाळूला मॉइश्चराईज करते.

Coconut oil | yandex

टी ट्री ऑईल

 खोबरेल किंवा बदाम तेलात टी-ट्री ऑईल मिक्स करून तुम्ही केसांना लावून मसाज करा

Tea tree oil

बदाम तेल आणि कोरफड

बदाम तेल आणि कोरफड तेल हे मिक्स करून केसांना लावल्याने कोरडेपणा कमी होतो आणि केस मऊ होतात.

Almond oil | yandex

कोमट तेल लावा

केसांना तेल लावताना ते कोमट करून केसांच्य मुळाशी लावावे यामुळे केसांना पोषण मिळते.

Hair Dandruff Oil

तेल कधी लावावे

कोंडा असल्यास तेल लावून रात्रभर ठेवू नका. केस धुण्यापूर्वी १ ते २ तास आधी तेल लावा. जास्त वेळ तेल ठेवल्यास त्यावर धूळ बसून कोंडा वाढू शकतो.

Hair Dandruff Oil

next: Wedding Saree Designs: लग्नासाठी साड्यांच्या या हटके 5 डिझाईन्स, नवरीचा लूक पाहून सर्वच करतील कौतुक

येथे क्लिक करा...