Manasvi Choudhary
लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलीसाठी खास असतो या दिवशी नवरीचा लूक रॉयल आणि हटके असाव अशी सर्वाची इच्छा असते.
लग्नानिमित्त तुम्हालाही साडी घ्यायच्या असतील तर तुम्ही लेटेस्ट पॅटर्नच्या हटके साडी निवडू शकता.
साड्यांची राणी पैठणी साडीमध्ये आजकाल नवीन डिझाईन्स आहेत. पैठणीमध्ये तुम्ही केवळ मोर आणि पोपट नाहीतर राधा- कृष्ण या प्रिटेंड साड्या निवडू शकता.
कांजीवरम साडी ही देखील अत्यंत रॉयल लूकमध्ये असते या साडीत सोनेरी किंवा चंदेरी जर असते यामुळे साडी आकर्षक दिसते.
रिसेप्शनला तुम्ही बनारसी सिल्क साडी खास निवडू शकता. बनारसी साडीचा थाट काही वेगळाच असतो, त्यात मीनाकारी वर्क केलेले असते.
लग्नानंतर रिसेप्शनसाठी किंवा संगीतसाठी 'फेअरी टेल लूक हवा असेल, तर हँड एम्ब्रॉयडर्ड ऑर्गन्झा साडी निवडा.
सिल्क किंवा शिफॉनच्या साडीला जाड वेलवेटची बॉर्डर असते, ज्यावर नक्षीकाम केलेले असते. या साड्यांचा पदर वेलवेटचा असतो.