Sakhee Gokhale: मोकळे केस अन् घायाळ करणारं सौंदर्य

Siddhi Hande

सखी गोखले

मराठमोळी अभिनेत्री सखी गोखले ही नेहमीच आपल्या अभिनयाने आणि प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sakhee Gokhale | Instagram

मालिका

सखी गोखले अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sakhee Gokhale | Instagram

नाटक

सखी सध्या नवरा सुव्रत जोशीसोबत वरवरचे वधू वर नाटकात काम करत आहे.

Sakhee Gokhale

सोशल मीडिया

सखी गोखले सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. ती नेहमी फोटो शेअर करत असते.

Sakhee Gokhale

माहेश्वरी साडी

सखीने नुकतेच जांभळ्या रंगातील माहेश्वरी साडीत फोटोशूट केले आहे.

Sakhee Gokhale

हार

सखीने छान साडी नेसली आहे. त्यावर गोल्डन गळ्यातलं घातलं आहे.

Sakhee Gokhale

फोटोशूट

सखीने केस मोकळे सोडत छान फोटोशूट केले आहे.

Sakhee Gokhale

फोटो

सखी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sakhee Gokhale | Instagram

Next: लग्नासाठी साड्यांच्या या हटके 5 डिझाईन्स, नवरीचा लूक पाहून सर्वच करतील कौतुक

Wedding Saree Designs
येथे क्लिक करा