India-Pakistan War saam tv
देश विदेश

India Pakistan Tension: भारताचा हल्ला,पाकिस्तानात 'प्रलय' 'नया भारत' करणार पाक बेचिराख स्वदेशी बनावटीचं 'प्रलय' जगात भारी...!

DRDO's Pralay Missile: भारत-पाक युद्ध अजून प्रत्यक्ष रणांगणावर झालं नसलं तरी सामरिक शक्ती वाढवत, पाकचा भारतानं थरकाप उडवलाय. आधुनिक क्षेपणास्त्रं, लढाऊ विमानं, युद्धनौका याच्या माध्यमातून भारत सामरिक शक्ती वाढवतोय. त्यामुळे युद्धासाठी भारत कशा सज्ज आहे. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

भारत-पाकिस्तान युद्धानं टोक गाठवलंय. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. कुठल्याही क्षणी भारत मोठा हल्ला करेल ही पाकिस्तानला भिती पाकला सतावतेय. त्यातच भारतीय सैन्यानं स्वदेशी बनावटीचे 'प्रलय' क्षेपणास्त्र DRDO कडून नव्यानं विकसित करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे पाकचा विध्वंस जवळ आलाय.

पाकच्या विध्वंसाचा 'प्रलय'

DRDO कडून 'प्रलय' क्षेपणास्त्र विकसित

जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र

150 ते 500 किलीमीटर दूरवर हल्ला करण्याची क्षमता

अंदाजे 1000 किलोग्रॅम वजन वाहून नेण्यास सक्षम

'प्रलय' डागल्यास लाहोर अवघ्या 30-40 सेकंदात बेचिराख

कराची 3-4 मिनिटांत बेचिराख

इस्लामाबाद 2-3 मिनिटांत बेचिराख करण्याची क्षमता

भारतीय सैन्य युद्धासाठी सज्ज

आपत्कालीन परिस्थितीत शस्त्र खरेदीचा सर्वाधिकार लष्कराला

क्षेपणास्त्र चाचणी केंद्र सुसज्ज ठेवण्याचेही निर्देश

भारतीय सैन्याला 48 लॉन्चर्स, 85 मिसाईल तयार ठेवण्याचे निर्देश

370 हून अधिक प्रलय क्षेपणास्त्रांच्या नवनिर्मितीचे DRDOला निर्देश

भारत- पाक युद्धाचे ढग गडद होत आहेत. त्यामुळे भारत आता शस्त्रसज्जतेच्या स्पर्धेत मागे राहणार नाही. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या कुरापतींना आता संयम नव्हे, तर विध्वसंक हल्ल्यानं प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. भारताची प्रगत क्षेपणास्त्रं,शस्त्रसज्जता आणि युद्धनीतीमुळे पाकचा विनाश अटळ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंचा फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

SCROLL FOR NEXT