Gold ATM  Saam tv
देश विदेश

Gold ATM : एटीएममधून मिळणार चक्क सोनं-चांदी;कार्ड स्वाइप करा आणि सोन्याचा पाऊस पाडा,VIDEO

Gold ATM News in Marathi : आता एटीएममधून चक्क सोनं-चांदी मिळणार आहे. कार्ड स्वाइफ करून सोनं मिळवता येणार आहे. जाणून घेऊयात, कसं आहे सोन्याचं एटीएम.

Saam Tv

तुम्ही ATM मशीन मधून डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे काढता, पण याच ATM मशीन मधून डेबिट क्रेडिट कार्ड किंवा UPI वापरून आता थेट सोनं काढता आलं तर? हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलात... चला तर मग पाहूयात सोन्या-चांदीचं एटीएम...

आजवर तुम्ही ATM मशीनमध्ये डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून पैशांचा पाऊस पाडत होतात.. पण आता तुम्हाला ATM मशीनमधून सोन्या-चांदीचा पाऊस पाडता येणार आहे...

हैदराबादच्या एका कंपनीनं असं एक मशीन बनवलं आहे. सध्या तरी हे मशीन तिरुपतीत असल्यानं केवळ भगवान वेंकटेश्वर आणि गोविंदराज स्वामींच्या रूपातच ही नाणी उपलब्ध आहेत मात्र भविष्यात.. इतर देवांची देखील नाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही

आता तुम्ही म्हणाला या मशीनमधून सोन्या -चांदीची नाणी काढायची कशी?

एटीएममधून मिळणारं सोन-चांदी

सोनं की चांदी याचा पर्याय दिसेल

त्यानंतर सोने-चांदीचे प्रति ग्रॅमचे भाव मशीनच्या स्क्रिनवर दिसतील

डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा UPI वरून रक्कम भरता येईल

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाणी बाहेर येतील

भविष्यात हे ATM मशिन कोण कोणत्या मंदिरात ठेवण्यात येईल हे पाहणं ही औत्सुक्याचं असेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

Green Saree Design: पहिल्या वटपौर्णिमेसाठी नव्या नवरीने ट्राय करा हिरव्या साडीचे ७ भरजरी आणि ट्रेंडी डिझाइन्स

MLC Polls: विक्रम काकडेंसाठी पार्थ पवार आग्रही,पक्षाची पसंती मात्र टिंगरे; राष्ट्रवादीने २ उमेदवार कसे दिले?

Deccan Queen: पुणेकर आणि मुंबईकरांची लाईफलाईन! डेक्कन क्वीन झाली ९६ वर्षांची

SCROLL FOR NEXT