Flag of India Saam tv
देश विदेश

Flag of India: तिरंगा ध्वजाआधी भारताचे किती ध्वज होते ?

Flag of India: भारताचा ध्वज तिरंगा असण्याआधी भारताचे किती ध्वज झाले आहेत. त्याची माहिती आणि फोटो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Flag of India

भारतावर इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळी ब्रिटीश भारताचा ध्वज अशा पद्धतीचा होता.

Flag of India

इ.स. १९०७ मध्ये मादाम कामांनी रचना केलेला भारताचा ध्वज अशा पद्धतीचा होता.

Flag of India

होम रूळ चळवळीच्यावेळी सप्तर्षी तारे अंकित असलेला ध्वज असा होता.

Flag of India

इ.स.१९२१ च्या काँग्रेस सभेमधील महात्मा गांधीजी यांनी भारताचा ध्वज अशा पद्धतीने रचला होता.

Flag of India

इ.स. १९३१ मध्ये काँग्रेसने स्वीकारलेला स्वराज्य ध्वज असा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळयाचे लोकार्पण सोहळा

गिरिजा ओक, गौतमी पाटील ते प्रणित मोरे; Bigg Boss Marathi 6 साठी कोणाच्या नावांची चर्चा

New Year 2026 Upay: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करा हे उपाय, संपूर्ण वर्षाची पिडा होईल दूर

लग्नानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध, दुसऱ्या प्रेमासाठी बायकोचा खून; 'असा' झाला हत्येचा उलगडा

Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये प्रवेश, शिवसेना सोडण्यामागचं कारणही सांगितलं; म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT