Gabriel Attal New PM Saam Digital
देश विदेश

Gabriel Attal New PM: फ्रान्सला मिळाले समलिंगी अन् सर्वात तरुण पंतप्रधान, इमॅन्युएल मॅक्रॉन यांना गॅब्रिएल अटल इतके जवळचे का वाटतात?

Gabriel Attal France New PM: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी शिक्षण मंत्री गॅब्रिएल अटल यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. गॅब्रिएल अटल मॅक्रॉन यांच्या अतिशय जवळचे मानले जातात.

Sandeep Gawade

Gabriel Attal New PM News

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी शिक्षण मंत्री गॅब्रिएल अटल यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. गॅब्रिएल अटल मॅक्रॉन यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. कोविड महामारीच्या काळात गॅब्रिएल सरकारचे प्रवक्ते म्हणून समोर आले होते. त्यानंतर त्यांना शिक्षणमंत्रीपद देण्यात आले होते. फ्रॉन्सचे सर्वात तरुण आणि समलिंग पंतप्रधान म्हणून त्यांची जगात ओळख निर्माण झाली आहे. उघडपणे त्यांनी आपण समलिंगी असल्याचं सांगितलं होतं.

विद्यमान पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न याच्या जागी आता गॅब्रिएल अटल असणार आहेत. अलिकडेच फ्रान्समध्ये जनमत चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये स्थान मिळवले होते. अतिशय हुशार व्यक्तीमत्व म्हणूनही त्यांची ओळख आहे. दरम्यान मॅक्रॉन यांनी गॅब्रिएल यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करून आपला राजकीय पाया देखील भक्कम केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वादग्रस्त इमिग्रेशन कायदा आणि विदेशी नागरिकांना निर्वासिक घोषित करण्यासाठी सरकारचे अधिकार वाढवण्याचा सरकारच्या हालचालिंमुले एलिझाबेथ बॉर्न नुकताच राजीनामा दिला होता. या कायद्याला मॅक्रॉन यांचा पाठिंबा आहे. २०२२ मध्ये मॅक्रॉन दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर बॉर्न यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती. फ्रान्सच्या त्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT