Hemant Soren  Saam Tv
देश विदेश

Hemant Soren: हेमंत सोरेन ईडीच्या ताब्यात; JMM खासदार महुआ माजी यांनी दिली माहिती

Hemant Soren In ED Custody: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेने यांनी ईडीने ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदार महुआ माजी यांनी माहिती दिली आहे.

Vishal Gangurde

Hemant Soren In ED Custody:

झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेने यांनी ईडीने ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदार महुआ माजी यांनी माहिती दिली आहे. 'एएनआय' वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी आज ईडीचं पथक चौकशी करण्यासाठी पोहोचलं. यामुळे रांचीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यामुळे ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. या प्रकरणामुळे सोरेन हे अचानक गायब झाले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ताब्यात घेतल्याची माहिती झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदार महुआ माजी यांनी दिली आहे.

खासदार महुआ माजी म्हणाल्या, 'आता हेमंत सोरेन ईडीच्या ताब्यात आहेत. ते ईडी पथकासोबत राजीनामा देण्यासाठी राज्यपालांकडे गेले आहेत. ते राजीनामा द्यायला गेला आहेत. त्यानंतर पुढील रणनीती तयार करू. आमच्यासोबत सर्व आमदार आहेत'.

'आमची त्यांच्यासोबत भेट झालेली नाही. आमच्या बैठकीत चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याचं ठरवलं आहे. आमच्याकडे बहुमत आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT