वृत्तसंस्था Twitter/@ANI
देश विदेश

दिल्लीतील कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी! (पहा Video)

दिल्लीतील (Delhi) नरेला (Narela) भागात प्लास्टिक बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) नरेला (Narela) भागात प्लास्टिक बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली आहे. आग इतकी भीषण होती की आगीच्या ज्वाळांसह धुराचे लोट दूरवर दिसत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

हे देखील पहा-

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आज पहाटे ही आग लागली होती. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेत सध्या कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

नाशिककरांच्या पाण्यात कॅन्सरचं केमिकल? 10 कंपन्यांना टाळं, इतर कंपन्यांचं काय?

Wednesday Horoscope: काही राशींचा आत्मविश्वास वाढणार, तर काहींना मित्रांची मिळणार मदत; वाचा राशीभविष्य

ऊस दरावरून दोन माजी मंत्र्यांनी एकमेकांचे बाप-काका काढले

काँग्रेसच्या आंदोलनात नेहा बोरा फ्रंटफूटवर, पोलिसांना भिडणारी नेहा बोरा नेमकी कोण?

SCROLL FOR NEXT