gujarat saam tv
देश विदेश

Gujarat: फार्मा कंपनीस भीषण आग; अग्निशमन विभाग दाखल

दहा कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत हाेते.

साम न्यूज नेटवर्क

गांधीनगर : गुजरात (gujarat) राज्यातील गांधीनगर जिल्ह्यातील कलोल येथील जीआयडीसीमधील एका फार्मा कंपनीस भीषण आग (fire) लागली आहे. घटनास्थळावरुन आकाशात माेठ्या प्रमाणात आगीचा धूर पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (kalol fire latest marathi news)

प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या वेळी कंपनीच्या परिसरात कामगार नव्हते. ही आग लागल्याचे समजतात गांधीनगर अग्निशमन विभागाचे कर्मचारी यंत्रणेसह आग विझविण्यासाठी दाखल झाले. सुमारे दहा कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत हाेते.

दरम्यान आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. परंतु संपुर्णत: आग विझविल्यानंतर आतील भागात कर्मचारी हाेते की नाही हे स्पष्ट हाेईल असे अग्नीशमन विभागाच्या (fire brigade) कर्मचा-यांनी नमूद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Padwa: दिवाळीचा आजचा दिवस सोन्यासारखा! पाडव्याच्या मुहूर्तावर या राशींना मिळणार भाग्याची साथ

Thane Tourism : शहराच्या गोंगाटापासून दूर निवांत ठिकाणी घालवा येणारा वीकेंड, बेस्ट लोकेशन आताच नोट करा

HBD Parineeti Chopra : राघव चड्ढाची 'परी' किती कोटींची मालकीण? आकडा वाचून डोळे फिरतील

Jio Recharge Offer: जिओचा नवीन पोस्टपेड प्लॅन धमाका! फक्त 'या' किमतीत ७५ जीबी डेटासह मिळवा प्रीमियम सुविधा

Maharashtra Live News Update: पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम, सारसबागमध्ये तरुणाईंची गर्दी

SCROLL FOR NEXT