इंग्लंड: Virgin दिसण्यासाठी मुलींचं खतरनाक पाऊल; बंदीच्या मागणीला जोर Saam Tv
देश विदेश

इंग्लंड: Virgin दिसण्यासाठी मुलींचं खतरनाक पाऊल; बंदीच्या मागणीला जोर

इंग्लंडमध्ये आजकाल अशा मुलींची संख्या खूप वाढत चालली आहे ज्यांना त्यांच्या होणाऱ्या पतीला हे लपवायचे आहे की, त्या लग्नापूर्वी लैंगिकदृष्ट्या सक्रिय होत्या.

वृत्तसंस्था

बर्नल: इंग्लंडमध्ये आजकाल अशा मुलींची संख्या खूप वाढत चालली आहे ज्यांना त्यांच्या होणाऱ्या पतीला हे लपवायचे आहे की, त्या लग्नापूर्वी लैंगिकदृष्ट्या सक्रिय होत्या. म्हणूनच इंग्लंडच्या मुली स्वतःला व्हर्जिन म्हणून दाखवण्यासाठी हायमन दुरुस्ती शस्त्रक्रिया hymen repair surgery करत आहेत.

हे देखील पहा-

सध्या 'कौमार्य चाचणी' Virginity Test आणि हायमेन दुरुस्ती शस्त्रक्रिया Hymen repair surgery किंवा हायमेनोप्लास्टी hymenoplasty या दोन्ही गोष्टी इंग्लंडमध्ये कायदेशीर आहेत. परंतु, ब्रिटन मध्ये सत्तेत असलेल्या युतीत हायमन दुरुस्ती शस्त्रक्रिया बेकायदेशीर करण्याची मागणी केली जात आहे.

वास्तविक, ब्रिटनमधील डॉक्टर 'व्हर्जिनिटी चेक' किंवा 'रिस्टोर' करण्याचे काम करतात. सहसा मुली हे काम लग्नापूर्वी करून घेत आहेत. जेणेकरून त्यांच्या पतीला याबद्दल माहिती पडणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

SCROLL FOR NEXT