ED summons Tejashwi Yadav and Lalu Prasad Google
देश विदेश

Land For Job Scam: ईडीकडून लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना समन्स, काय आहे संपूर्ण प्रकरण?

ED summons Tejashwi Yadav and Lalu Prasad: ईडीने नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना समन्स पाठवलं आहे.

Vishal Gangurde

Tejashwi Yadav and Lalu Prasad news:

ईडीने नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना समन्स पाठवलं आहे. ईडीने या दोघांना बुधवारी समन्स पाठवलं आहे. (Latest Marathi News)

ईडीने आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी शुक्रवारी (२२) हजर राहण्यास सांगितलं आहे. तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू याद यांना चौकशीसाठी बुधवारी २७ डिसेंबर रोजी बोलविण्यात आलं आहे. लालू प्रसाद यादव हे केंद्रीय मंत्री असताना नोकरीच्या बदलण्यात जमीन बळकावल्याचा आरोप आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे प्रकरण?

सीबीआयकडून १८ मे २०२२ लालू यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि मीसा भारती यांच्यासहित १७ लोकांवर जमीन बळकावण्याच्या आरोपाच्या अंतर्गत 'एफआयआर' दाखल करण्यात आला होता. लालू यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे विभागातील विविध विभागात नियुक्ती झाली होती. २००४ ते २००९ दरम्यान ही नियुक्ती झाल्याचा आरोप आहे.

मुंबई , जबलपूर, कोलकाता भागात नियुक्ती

तसेच या नियुक्तीसाठी कोणत्याही प्रकारची सरकारी जाहिरात करण्यात आलेली नव्हती. मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर या भागात नियुक्ती करण्यात आली. २००४ ते २००९ काळात भारतीय रेल्वेच्या विविध विभागातील पदांवर नियुक्ती केल्याचा आरोप करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडचे घर उडवले, सुरक्षा दलांची कारवाई

Bihar Election Result Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

Accident News : नवले पुलाचा उतार ठरतोय मृत्यूचा सापळा, वर्षभरातील अपघाताचा आकडा धक्कादायक, घटनेला जबाबदार कोण?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' जिल्ह्यातून २४ हजार महिला अपात्र; यादीत तुमचे नाव तर नाही ना?

Bihar Election Result : बिहारमध्ये सत्ता कुणाकडे? पहिला कौल भाजपच्या बाजूने, एनडीएची मोठी आघाडी

SCROLL FOR NEXT