Bihar saam tv
देश विदेश

Bihar Earthquake: बिहारच्या Araria भागात 4.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

Bihar Earthquake News: दरम्यान भारत-नेपाळ सीमेच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Siddharth Latkar

Bihar News : बिहार राज्यातील अरारिया (Araria) परिसरात आज (बुधवार) भूकंपाचे धक्के जाणवले. या भूंकपाची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करुन दिली आहे. या भूंकपामुळे सध्या तरी काेणतीही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक मिळत आहे. (Breaking Marathi News)

एएनआय या वृत्त संस्थेने केलेल्या ट्विटमध्ये आज पहाटे पाच वाजून 35 मिनिटांच्या सुमारास बिहार राज्यातील अरारिया येथे भूंकपाचे धक्के जाणवल्याचे म्हटलं आहे. सुमारे 4.3 रिश्टल स्केल इतकी भूकंपाची तीव्रता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बिहारच्या अरारियात दहा किलाेमीटर पर्यंत हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेल्या आठवड्यात निकोबारच्या बेटांवरही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

दरम्यान भारत-नेपाळ सीमेच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT