Prasanna Shankar Saam Tv News
देश विदेश

Prasanna Shankar: वेश्यांसोबत शारीरिक संबंध, गरोदरपणात वेदनादायी सेक्स; प्रसन्नवर दिव्याने काय काय आरोप केलेत?

Prasanna Shankars Wife Alleges Mental Physical Torture Seeks Divorce: रिप्लिंगचे सहसंस्थापक प्रसन्न शंकर आणि पत्नी दिव्या शशिधर यांच्यात वैयक्तिक वाद, गंभीर आरोपांची मालिक सुरूच.

Bhagyashree Kamble

रिप्लिंगचे सह संस्थापक प्रसन्न शंकर आणि त्यांची बायको दिव्या शशिधर सध्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहेत. प्रसन्न यांनी दिव्यावर आरोप केल्यानंतर त्यांच्या पत्नीनेही घटस्फोटाच्या याचिकेत अनेक आरोप केले आहेत. दिव्याने आरोप करत म्हटलं की, प्रसन्न यांनी लग्नानंतर विविध महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. तसेच ऑपन मॅरेजसाठी जबरदस्ती केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिव्याने दावा केला की, प्रसन्न यांनी त्यांना इतर लोकांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. तसेच प्रसन्न यांनी वेश्यांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहे. यासह मानसिक आणि शारीरिक छळही केला आहे.

२०१६ साली मुलाच्या जन्मानंतर प्रसन्नने वेदनादायी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. विरोध केल्यास, माझी शारीरिक गरज बाहेर पूर्ण करेन, असे प्रसन्न धमकी देत असल्याचं दिव्याने आपल्या घटस्फोटाच्या याचिकेत म्हटलं आहे.

सॅन फ्रान्सिस्को स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, प्रसन्न यांनी बायकोवर नजर ठेवण्यासाठी बाथरूम आणि घरात सीसीटीव्ही बसवले असल्याचं दिव्याने सांगितलं. नवऱ्यासाठी दिव्याने नोकरीही सोडली, असंही त्या म्हणाल्या. दिव्याने एकदा प्रसन्नचे लॅपटॉप आणि मेल चेक केला होता. त्यात वेश्यांचे फोटो आणि दर मिळवण्यासाठी संपर्क साधले असल्याचं दिसून आले.

कुटुंबाचा विरोध तरीही केलं लग्न

प्रसन्न आणि दिव्याची भेट २००७ साली झाली. त्यांनी २००९ साली डेटिंग करण्यास सुरुवात केली. आपापल्या करिअरमध्ये दोघेही प्रगती करत होते. दिव्याने केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या लग्नासाठी कुटुंबाकडून विरोध होता. मात्र, प्रेम असल्यामुळे त्यांनी लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT