देश विदेश

Delhi Court: प्रेमभंगानंतर मुलाने आत्महत्या केल्यास मुलीला दोषी मानता येणार नाही- दिल्ली हायकोर्ट

Bharat Bhaskar Jadhav

Delhi High Court On Love Breakup :

दिल्ली उच्च न्यायालयाने प्रेमसंबंधांवर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. प्रेमात अपयश आल्यावर तरुणाने आत्महत्या केली तर मुलीला दोषी धरले जाऊ शकत नाही. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने म्हटलंय. एका प्रकरणात एका मुलाने आत्महत्या केली होती. त्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट मिळाली होती. त्या नोटमध्ये महिलेसह एका व्यक्तीला आत्महत्येप्रकरणी जबाबदार मानले होते. याप्रकरणी दिल्ली हायकोर्टने हा निर्णय दिलाय.

प्रेम प्रकरणात अपयशी झाल्यानंतर मुलगा किंवा मुलगी आपला जीव देत असतात. प्रेमभंगात आत्महत्या केल्यानंतर समोरील व्यक्तीला दोषी ठरवलं जातं. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT