Viral video Saamtv
देश विदेश

Viral Video: अबब! थैली खाली ठेवताच बाहेर निघाले सापचं साप; पुढं जे झालं ते.... काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral

एकावेळी जास्तीत जास्त आपण एक किंवा दोन साप पाहिले असतील. पण जर शंभरपेक्षा जास्त साप तुमच्यासमोर आले तर.....

Gangappa Pujari

Snake Video: साप म्हणलं की भल्याभल्यांची भितीने गाळण उडते. सापाचे नाव जरी ऐकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाला न घाबरणारा माणूस सापडणे जरा कठीणच. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून कोणाच्याही काळजांच पानी होईल. कारण या व्हिडिओमध्ये एक दोन नव्हे तर असंख्य साप पाहायला मिळत आहेत.

काय आहे या व्हायरल व्हिडिओचा नेमका किस्सा, चला जाणून घेवू. (Viral Video)

सोशल मीडियावर नेहमीच विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून कधी कधी आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी भितीने गाळण उडते. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडिओही काहीसा असाच आहे. कारण एकावेळी जास्तीत जास्त आपण एक किंवा दोन साप पाहिले असतील. पण जर शंभरपेक्षा जास्त साप तुमच्यासमोर आले तर. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असंच चित्र पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हिरव्या रंगाचे पोते घेवून जाताना दिसत आहे. तो व्यक्ती जंगलात जातो आणि पोते खाली ठेवतो. आणि एकापाठोपाठ एक असे असंख्य साप बाहेर पडताना दिसतात. ही व्यक्ती न घाबरता या सापांना हातात घेवून अगदी आरामात बाहेर काढताना दिसत आहे.

या व्यक्तीचे धाडस पाहून पाहणारे मात्र थक्क झाले आहेत. इंस्टाग्रामवर (Instagram) सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी या माणसाच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्याला अशी रिस्क घेवून जिवाशी खेळू नकोस असा सल्लाही दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Korean Night Cream : फक्त 5 रुपयात घरीच बनवा कोरियन नाइट क्रीम; सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार; काय आहे योजना?

महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? पाहा VIDEO

The Raja Saab: प्रभासच्या 'द राजा साब'ची रिलीज आधी बंपर कमाई; २४ तासांत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 300% वाढ

Maharashtra Live News Update: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो

SCROLL FOR NEXT