कपलचा अनोखा करार! पती-पत्नी तिसऱ्या व्यक्तीसोबत करु शकतात 'सेक्स'  Saam TV
देश विदेश

कपलचा अनोखा करार! पती-पत्नी तिसऱ्या व्यक्तीसोबत करु शकतात सेक्स

या कारणास्तव मी पतीसमोर तिसऱ्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्याची बाब ठेवली, त्यावर त्यानेही होकार दिला.

वृत्तसंस्था

अमेरिकेतील एक प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या प्रकरणात पती-पत्नीमध्ये असा काही करार झाला आहे, हे जाणून लोकांना धक्का बसला आहे. या करारात असे म्हटले आहे की पती-पत्नी तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवू शकतात. याचा दोघांनाही काहीच प्रॉब्लेम नसेल. 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील वॉशिंग्टन (America Washington) येथे राहणारी अॅन आणि तिचा नवरा दोघेही व्यवसायाने वकील आहेत. महिलेने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले की, 'लग्नाच्या एक वर्षानंतर आम्हाला समजले की हे आमचे नाते जास्त काळ टिकणार नाही.

या कारणास्तव मी पतीसमोर तिसऱ्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्याची बाब ठेवली, त्यावर त्यानेही होकार दिला. या कॉन्ट्रॅक्टमध्ये पती-पत्नीने लैंगिक जीवनाव्यतिरिक्त अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. तो म्हणाला की, हा असा करार आहे, ज्यामध्ये आम्हा दोघांना कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे. या करारात असेही म्हटले गेले आहे की घरातील सर्व कामे पतीने करावी. त्यामुळे घरातील सर्व कामे पतीच करतो.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT