Bihar viral video saam TV
देश विदेश

Viral Video : धावत्या ट्रेनच्या खिडकीत लटकणाऱ्या चोराचा जीव अर्ध्यावरच लटकला, पाहा कसा ते...

बिहारच्या बेगूसरायमधला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

नरेश शेंडे

बिहारच्या बेगूसरायमधला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वे ट्रेनमध्ये आणि स्थानकांवर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांचे मोबाईलसह (Mobile Robbery) महत्वाचा ऐवज लंपास करतात. पण, काही प्रवासी धाडसी असतात. चोरट्याने चोरीचा प्रयत्न केल्यास हेच प्रवासी जीवाची बाजी लावत चोरट्यांच्या मुसक्या आवळतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना बिहारच्या बेगूसरायमध्ये घडली आहे. (Commuters caught thief while robbing in running train)

पोलीस यंत्रणा चोरांना पडकण्यासाठी नेहणी सतर्क असते. पण कधी कधी हे चोरटे पोलिसांना चकवा देत पळ काढतात. बिहारच्या बेगुसराय स्थानकातून निघालेल्या धावत्या ट्रेनमधून एका चोरट्याचा मोबाईल चोरीचा प्रयत्न प्रवाशांनी हाणून पाडला.

नेमकं काय घडलं?

बिहारमध्ये बेगुसराय स्थानकातून धावत्या ट्रेनमध्ये एका चोरट्याने प्रवाशांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. पण, प्रवाशांनी त्या चोराला वेळीच पकडले. त्यानंतर या चोराने प्रवाशांना हात न सोडण्यासाठी विनवणी केली. चोराला त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रवाशांना भावनिक साद घालावी लागली. हा थरारक व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT