Forex Reserves 
देश विदेश

Good News: देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, नऊ महिन्यांचा गाठला उच्चांक

Forex Reserves: देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, नऊ महिन्यांचा गाठला उच्चांक

Satish Kengar

Forex Reserves: देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ झाल्याची बातमी समोर अली आहे. आरबीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारताचा परकीय चलन साठा 1.657 अब्ज डॉलर्सने वाढून 586.412 अब्ज डॉलर्स झाला आहे.

देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ झाली असून ती नऊ महिन्यांतील सर्वोच्च आहे. (Latest Marathi News)

शुक्रवारी संध्याकाळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) साप्ताहिक सांख्यिकीय पुरवणीनुसार, देशातील सोन्याचा साठा 52.1 कोटी डॉलर्सने कमी होऊन 46.125 अब्ज डॉलर्स झाला आहे. स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR) 3.8 कोटी डॉलर्स कमी होऊन 18.412 अब्ज डॉलर्स झाले.

आरबीआयने आपल्या मासिक बुलेटिनमध्ये असे निदर्शनास आणले आहे की, जागतिक आर्थिक परिस्थिती अत्यंत अनिश्चित आहे. कारण आर्थिक परिस्थिती अस्थिर आहे.

भारतीय सॉफ्टवेअर उद्योग 2025 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

दरम्यान, भारतीय सॉफ्टवेअर उद्योग 2025 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडू शकतो. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, भारतातील आयटी उद्योगाचे भविष्य उज्ज्वल आहे आणि उच्च कुशल आयटी व्यावसायिकांसाठी भरपूर संधी आहेत.

ते म्हणाले, वेगाने वाढणाऱ्या सॉफ्टवेअर उद्योगाने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT