Shweta Tiwari Saree Look: लाल साडीत श्वेता तिवारी, दिसते भारी; फोटो पाहून प्रेमात पडाल

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

हॉट

श्वेता तिवारी दिवसेंदिवस अधिकाधिक हॉट होत आहे.

प्रसिद्ध

श्वेता तिवारी आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

लूकमुळे चर्चेत

मात्र, काही काळापासून अभिनेत्री तिच्या प्रोजेक्ट्समुळे तसेच तिच्या लूकमुळे चर्चेत आहे.

स्टाईल

तिची स्टाईल बघता असे म्हणता येईल की, ही अभिनेत्री काळानुसार अधिकच हॉट होत आहे.

लूक

अभिनेत्रीचे नवीन लूक जवळपास दररोज पाहायला मिळत आहेत.

लाल साडी

आता ताज्या फोटोशूटमध्ये श्वेताने लाल साडी नेसून धुमाकूळ घातला आहे.

फोटोशूट

श्वेताने नुकतेच तिचे नवीन फोटोशूट केले आहे.

मेकअप

यासोबत तिने न्यूड ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आय लुक ठेवला आहे.

Next : नेहाच्या अदा, चाहते फिदा