Nitish Kumar 
देश विदेश

Nitish Kumar: मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आहे. शनिवारी सकाळी त्यांनी हात दुखत असल्याची तक्रार केली आणि वेदना वाढल्यानंतर त्यांना पाटणा येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना मेदांता हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार खूप व्यस्त होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mandwa Gateway Of India Ferry : आता अलिबाग फक्त 'इतक्या' मिनिटांत! गेटवेपासून बोट सेवा पुन्हा सुरु; पाहा नवी वेळ आणि तिकीट

Maharashtra News Live Update: राहुल गांधींवरील एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन

Fruit Juice And Blood Sugar: फळांचा ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

मोठी दुर्घटना! समुद्रात बोट उलटली; भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, कोकणाच्या राजकारणावर शोककळा

Pakistan cricket team: पाकड्यांचं डोकं फिरलं...! इंग्लंडविरुद्ध हरले म्हणून ७ खेळाडूंना बाहेर काढले; तिसऱ्या कसोटीपूर्व मुख्य प्रशिक्षकालाही हाकललं

SCROLL FOR NEXT