Assembly Election Result 2022 Saam TV
देश विदेश

Assembly Election Result 2022: पाच राज्यातील निवडणूक निकालांचे 10 अर्थ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशाच्या राजकारणाच्या पटलावर आले आहेत.

साम वृत्तसंथा

पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून भाजपने (BJP)चार राज्यात मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेशमध्य भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरु असून उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) देशाच्या राजकारणाच्या पटलावर आले आहेत. तर पंजाबमध्ये (Panjab) आम आदमी पक्षाने बाजी मारली असून सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

भाजपने (bjp) लोकसभा 2024 ची सेमीफायनल जिंकली असल्याचे बोललं जात आहे. उत्तर प्रदेश हे राज्य भाजपसाठी महत्वाच होतं. या राज्यात भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरु आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांची जादू चालली नसल्याच दिसत आहे.

या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये प्रचारा दरम्यान भाजपने (BJP) हिंदुत्वाचा मुद्दा काडला नव्हता. तसेच कोरोना,महाई याचा कोणताच परिणाम झालेला नसल्याच दिसत आहे. या निकालांमुळे पुन्हा भाजपला बळ मिळाले आहे.

निवडणूक निकालांचे 10 अर्थ

भाजपची ३ राज्यांत मुसंडी

उत्तर प्रदेशात भाजप २५० च्या टप्प्यावर

हिंदुत्वाच्या मुद्द्याशिवाय भाजपची सरशी

योगी राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर

पंजाबच्या वाटेने 'आप' राष्ट्रीय राजकारणात

२०२४ ची सेमीफायनल भाजपने जिंकली?

प्रियांका, राहुलची जादू नाही चालली

पंजाबमध्ये काँग्रेसला यादवीचा फटका

कोरोना, महागाईचा परिणाम नाही

भाजप, सपाच्या मतविभागणीत 3 टक्क्यांचा फरक

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक लागू शकते का?

महाराष्ट्रातील मनपा निवडणुकांवर परिणाम होईल का?

हे दहा अर्थ या निकालातून पुढं येतात. या निकालामुळे भाजपला बळ मिळालं आहे. महाराष्ट्रात या निकालांचा काही परिणाम होईल का? महाराष्ट्रात मध्यावधी लागू शकते का? या निकांचे परिणाम महाराष्ट्रात होणाऱ्या महापालिका निवडणुकांवर परिणाम होतील का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited by- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT