Manasvi Choudhary
शनिवार हाशनिदेवाला समर्पित आहे. शनिवारी घरामध्ये काही सोपे उपाय केल्यास घरात शांतता, सुख-समृद्धी लाभते.
शनिवारी घरामध्ये कोणते सोपे उपाय करावे याविषयी या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
शनिवारी सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिपंळाच्या झाडाजवळ मोहरीचे तेलाचा दिवा लावा.
शनिदेवाचे वाहन कावळा या पक्ष्याला अन्न खायला द्या. मोहरीचे तेल लावलेली भाकरी प्रसादात द्या
शनिवारी हनुमानजींची पूजा केली जाते यादिवशी हनुमान चालीसाचे पठण करा यामुळे घरातील वातावरण शांत होते.
कोणाचाही अपमान करू नका, विशेषतः गरीब, मजूर किंवा गरजू व्यक्तीचा छळ करू नका.
शनिवारी संध्याकाळी अंघोळ करून किंवा हात-पाय स्वच्छ धुवून शनी मंदिरात जा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.