स्वतःला चार मुलं असलेले खासदार लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार - आव्हाडांचा टोला  Saam Tv News
देश विदेश

स्वतःला चार मुलं असलेले खासदार लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार - आव्हाडांचा टोला

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अजय कुमार बिष्ट राज्यात लवकरच लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणणार आहे. या विधेयकानुसार दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास सरकारी नोकरी आणि अनेक योजनांपासून नागरिकांना वंचित रहावे लागू शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री cm of up अजय कुमार बिष्ट ajay kumar bisht राज्यात लवकरच लोकसंख्या नियंत्रण विधेयक Population Control Bill आणणार आहे. या विधेयकानुसार दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास सरकारी नोकरी आणि अनेक योजनांपासून नागरिकांना वंचित रहावे लागू शकते. तर एक अपत्य असल्यास अनेक सरकारी योजनांचा government scheme लाभ आणि सरकारी नोकरीत government jobs प्राधान्य मिळू शकते. मात्र योगी सरकारच्या या धोरणावर देशभरातून टीका होताना दियतेय. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड housing minister jitendra avhad यांनाही या विधेयकावर खोचक शब्दांत टीका केली आहे. An MP with four children will present a population control bill said jitendra avhad

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आव्हाडांनी ट्वीट करत या विधेयकावर टीका केली. आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, १३% मुस्लिमांना दोनपेक्षा जास्त मुलं असतील तर ८३% हिंदूंना दोनपेक्षा जास्त मुलं आहेत.लोकसंख्या नियंत्रण विधेयक म्हणजे अब्दुलची भीती दाखवून अतुलचं म्हातारपण कष्टप्रय करण्याचा डाव आहे. तसेच ''स्वतःला चार मुलं असलेले भाजपाचे गोरखपूरचे खासदार रवी किशन MP of gorakhpur ravi kishan "लोकसंख्या नियंत्रण विधेयक" मांडणार'' अशी खोचक टीका भाजप खासदार रवी किशन यांच्यावर आव्हाडांनी केली आहे. दरम्यान हे धोरण जाहीर झाल्यापासून देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. विश्व हिंदु परिषदेने VHP यातील काही मुद्द्यांवर आक्षेप घेतले आहे.राज्याचा विकास साध्य करण्यासाठी हे धोरण लागू करत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 च्या घरात आला प्रणितचा पुतण्या; क्यूट स्माईल आणि निरागस स्वभावानं जिंकली नेटकऱ्यांची मनं

50 हजार दे नाहीतर दुकान पेटवून देईन, कायद्याच्या बालेकिल्ल्यात पुन्हा गावगुंडांचा उच्छाद|VIDEO

Maharashtra Live News Update : चंद्रपूर जिल्ह्यात भाजपमध्ये घराणेशाही; एकाच कुटुंबातील तिघांना उमेदवारी

Masti 4 vs 120 Bahadur Collection : काटे की टक्कर! रितेश देशमुख की फरहान अख्तर पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी? वाचा कलेक्शन

Girija Oak Godbole: नॅशनल क्रश गिरिजाचं बीचवर फोटोशूट, PHOTOS पाहा

SCROLL FOR NEXT