Afghanistan Crisis : काबूल विमानतळावर आणखी एक हल्ला होण्याची शक्यता Saam Tv
देश विदेश

Afghanistan Crisis : काबूल विमानतळावर आणखी एक हल्ला होण्याची शक्यता

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी असा इशारा दिला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : अमेरिकेच्या America राष्ट्राध्यक्ष जो बायडेन Joe Biden यांनी असा इशारा दिला आहे, की काबूल विमानतळावर येणाऱ्या २४ ते ३६ तासांमध्ये आणखी १ दहशतवादी हल्ला Joe Biden on Kabul Airport Attack होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बायडेन म्हणाले, की या ठिकाणची स्थिती अत्यंत भयंकर आहे. आता विमानतळावरही दहशवादी हल्ल्याच्या धोका कायम राहणार आहे.

सोबतच आमच्या कमांडरने आम्हाला सांगितले आहे, की पुढील २४ ते ३६ तासामध्ये परत एका हल्ल्याची शक्यता आहे. बायडेन यांचे हे विधान विमानतळावर झालेल्या, हल्ल्यात १ आत्मघाती हल्लेखोर आणि आयएसआयएसच्या ISIS दहदशतवाद्यांकडून १३ अमेरिकी सैनिक आणि किमान १६९ अफगाणी नागरिक मारण्यात आले आहे.

हे देखील पहा-

बायडेन पुढे म्हणाले, की सकाळी मी वॉशिंग्टनमध्ये Washington आपल्या राष्ट्रीय सुरक्षा टीमला आणि मैदानात असलेल्या कमांडरांना भेटलो आहे. बायडेन म्हणाले, की यावेळी आम्ही अफगाणिस्तानात मधील दहशतवादी संघटना आयएसआयएस केच्या विरोधामध्ये शुक्रवारी रात्री अमेरिकेच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या हल्ल्यावर चर्चा करण्यात आली.

मी सांगितले, की आपण काबूलमध्ये आपल्या सैनिकांवर आणि निष्पाप नागरिकांवर झालेल्या हल्ल्याकरिता जबाबदार असलेल्या संघटनेच्या मागे असणार आहोत. बायडेन म्हणाले, की हा हल्ला शेवटचा नाही. हल्ल्यात सहभागी सर्वांनाच याची चांगलीच किंमत चुकवावी लागणार आहे. जेव्हा कोणी अमेरिकेच्या सैनिकांना नुकसान पोहोचणार आहे, किंवा त्यांच्यावर हल्ला करणार आहे.

तेव्हा आम्ही त्याचे उत्तर त्यांना देणारच आहे. यामध्ये कधीही शंका नसणार आहे. अमेरिकेकडून पूर्व अफगाणिस्तानाच करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये आयएस के चे २ सदस्य मारले गेले आहेत. तर १ जखमी आहे. बायडेन यांनी त्या अमेरिकी सैनिकांना यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्यांना काबूलमध्ये वीरमरण आले आहे.

बायडेन म्हणाले, की ज्या १३ सैनिकांना आपण गमावले आहे. ते आपल्या देशाकरिता हिरो होते. सोबतच काबूलमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्नही देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शुक्रवारी आम्ही शेकडो अमेरिकी नागरिकांसह ६,८०० इतर लोकांना त्या ठिकाणाहून बाहेर काढले आहे, असे ते यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT