75th Independence Day 2021! स्वातंत्र्यानिमित्त 75 वंदे भारत रेल्वेची पंतप्रधानांकडून घोषणा Saam Tv
देश विदेश

75th Independence Day 2021! स्वातंत्र्यानिमित्त 75 वंदे भारत रेल्वेची पंतप्रधानांकडून घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ व्या स्वातंत्र्यानिमित्त देशाला संबोधित केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi ७५ व्या स्वातंत्र्यानिमित्त देशाला संबोधित केले आहेत. भारतीय रेल्वे Indian Railways नव्या रुपात आता समोर येणार आहे. लवकरच आधुनिक रुप घेत आहे. देशात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ आठवड्यामध्ये ७५ वंदे भारत रेल्वे देशाच्या प्रत्येक भागाला जोडले जाणार आहे, असे PM मोदी म्हणाले आहेत.

हे देखील पहा-

देशात हवाई सेवा Air service वाढत आहे. अनेक भागात विमानसेवा Airlines पोहचवत आहे. कनेक्टिविटी देखील वाढवण्यात येत आहे, असेही ते तयावेळी म्हणाले आहेत. लवकरच ईशान्य भारतात India सर्व राजधान्यांना रेल्वेने जोडले जाणार आहेत. यामध्ये पर्यटन Tourism क्षेत्राला चालना दिली जाणार आहे. स्थायी शांततेसाठी प्रयत्न देखील केले जात आहेत. ईशान्य भारतात खुप मोठी क्षमता आहे. त्याला मुख्य प्रवाहात जोडले जाणार आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये विकास काम दिसून येत आहे. भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात झाली आहे. लडाखमध्ये सिंद्धू सेंट्रर युनिव्हर्सिटी ने सर्वांचे लक्ष वेधले आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले आहेत. भारत सहकारवादावर भर देत आहे. आपल्या परंपरेला ते अनुकूल आहे. ८ कोटींपेक्षा अधिक महिला सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडले गेले आहेत. त्यांकरिता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्ममुळे त्यांच्या वस्तू देशभरात आणि जगभरात पोहोचवण्याकरिता मदत होणार आहे, असे मोदी यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT