komal park, ulhasnagar, ulhasnagar incident saam tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar News : उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब काेसळला; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे या इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम क्रमांक दोन या भागात एका इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचं शव येथील मध्यवर्ती रुग्णालयात (hospital) पाठविण्यात आलं आहे. (ulhasnagar latest marathi news)

ही दुर्घटना घडली त्या इमारतीचं नाव कोमल पार्क असे असून त्या इमारतीच्या पाचव्या माळ्यावरती एका फ्लॅटचे दुरुस्तीचे काम चालू असताना स्लॅब कोसळला. यावेळी दोन कामगार तिथे काम करत होते.

या घटनेनंतर इमारतीमधील सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले. उल्हासनगर महानगरपालिकेनं इमारत सेल केली आहे. ही घटना घडल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिका तसेच उल्हासनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पाेहचले. तसेच त्यांनी मदत कार्यात सहभाग घेतला. उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे या इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

E-Sakal No1 Marathi News: महाराष्ट्रात आम्हालाच वाचकांची पहिली पसंती; डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळ सलग दुसऱ्यांदा ठरला नंबर 1

महाराष्ट्र हादरला! एकट्यात बसलेल्या मुलीवर वाकडी नजर; नराधमाकडून स्वतःच्या घरी नेऊन अत्याचार

Maharashtra Live News Update: शरद पवार बारामतीत अॅक्शन मोडवर

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

Tea Types: तुम्हीही चहाप्रेमी आहात? मग चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT