Twitter Saam Tv
मुंबई/पुणे

ट्विटर अकाउंट वेरिफाय करुन फॉलोअर्स वाढवून देण्याच्या नावाखाली प्रसिद्ध महिला वकिलाची फसवणूक

अकाउंटवरील प्रोफाईल फोटो बदलून त्या ठिकाणी मुस्लिम व्यक्तीचा फोटो अपलोड करत बदनामी केली.

सुरज सावंत

मुंबई: ट्विटर अकाउंट वेरिफाय करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. ट्विटर अकाउंट वेरिफाय करुन फॉलोअर्स वाढवून देण्याच्या नावाखाली प्रसिद्ध महिला वकील यांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडलीये (Woman lawyer cheated in the name of increasing followers by verifying her Twitter account).

याप्रकरणी मुंबई पोलिसांत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

29 मार्चला या आरोपीने तक्रारदार वकील यांना इन्स्टाग्रामवर (Instagram) मेसेज करुन 'ब्लू बड्स'चा वापर करुन फॉलोअर्स (Followers) वाढवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच, वकील (Lawyer) महिलेकडून अकाउंटची माहिती घेत ट्विटर (Twitter) अकाउंट हॅक केले.

अकाउंटवरील प्रोफाईल फोटो बदलून त्या ठिकाणी मुस्लिम व्यक्तीचा फोटो अपलोड करत बदनामी केली. तसेच, अकाउंट पुन्हा पूर्ववत करण्यासाठी 500 डॉलरची मागणी केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीषण अपघाताने संसार उद्ध्वस्त; बस-दुचाकीच्या धडकेत नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: पुणे बँगलोर महामार्गाला नदीचे स्वरूप

Crime News: बायकोचे दिव्यांग व्यक्तीसोबत संबंध, नवऱ्याने त्याला शेतात नेऊन दारू पाजली आणि...! 37 दिवसांनी उघड झालं चक्रावणारं सत्य

भारतीय रेल्वेचा नवा वेगवान चमत्कार! वंदे भारतने गाठला 180 kmph वेग; प्रवाशांचा किती वेळ वाचणार?

Weight Loss Drink Recipe : पाणी, लिंबू अन्...; २ मिनिटांत बनवा 'हे' ड्रिंक, पोटावरची चरबी झटपट होईल कमी

SCROLL FOR NEXT