वसई-विरार महापालिकेवर बविआची एकहातीसत्ता आली
बविआला स्पष्ट बहुमताने सत्ता मिळवण्यात यश आले
115 पैकी 71 जागांवर बविआचे उमेदवार विजयी
भाजप 43 आणि शिंदेसेनेला 1 जागा मिळाली
वसई-विरार महानगर पालिका निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाचा विजय झाला. बविआने भाजपचा पराभव केला. याठिकाणी बहुजन विकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवली. बहुजन विकास आघाडीचे 71 उमेदवार विजयी झालेत. तर भाजपचे 43 उमेदवार विजयी झालेत. शिवसेना शिंदे गटाचा 1 उमेदवार विजयी झाला. वसई विरार महापालिकेचा गड हितेंद्र ठाकूर यांनी कायम राखला. या विजयानंतर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. याठिकाणी इतर राजकीय पक्षांना एकही खातं उघडता आलं नाही.
विजयानंतर हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, 'मी जिंदाबाद नाही कार्यकर्ता जिंदाबाद. मी पुन्हा एकदा सिद्ध केलं की कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण निवडून येऊ शकतो. कार्यकर्ते मेहनत करतात उमेदवार निवडून येतात. जर मतदान यादीत घोळ आणि स्लो वोटिंग झालं नसतं, मशीन बंद पडणं असे झाले नसते तर 100 पार केले असते. मला हरवण्यासाठी नेते आले अभिनेते आले, खोटी आश्वासनं दिली गेली. कार्यकर्त्यांनी ठाकूर यांच्यावरच प्रेम दाखवून दिले आहे. माझा कार्यकर्ता महान आहे. मी सगळ्या कार्यकर्त्यांच्या पायाला डोके लावतो. कार्यकर्त्यांमुळे मी टिकलेलो आहे आणि टायगर जिंदा है'
प्रभाग क्रमांक १ -
१ (अ)
श्री. जयंत शंकर बसवंत
१ (ब)
सौ. अस्मिता विशाल पाटील
१ (क)
सौ. सुनंदा प्रमोद पाटील
१ (ड)
श्री. सदानंद गजानन पाटील
प्रभाग क्रमांक २ -
२ (अ)
सौ. सुरेखा विवेक कुरकुरे
२ (ब)
सौ. प्रीती देवेंद्र पाटील
२ (क)
श्री. किरण तुकाराम ठाकूर
२ (ड)
श्री. महेश हरिश्चंद्र पाटील
प्रभाग क्रमांक ३ -
३ (अ)
श्री. नरेंद्र वसंत पाटील
३ (ब)
झाहिदी झीनत तन्वीर
३ (क)
सौ. सुवर्णा राजेंद्र गायकवाड
३ (ड)
श्री. रोहन शंकर सावंत
प्रभाग क्रमांक ४ -
४ (अ)
सौ. अमृता अतुल चोरघे
४ (ब)
सौ. सुमन ममता दुर्गेश
४ (क)
श्री. प्रफुल्ल जगन्नाथ साने
४ (ड)
श्री. अजीव यशवंत पाटील
प्रभाग क्रमांक - ५
५ (अ)
श्री. पंकज भास्कर ठाकूर
५ (ब)
सौ. रिटा कानुभाई सरवैया
५ (क)
ॲड. सौ. अर्चना नयन जैन
५ (ड)
श्री. हार्दिक रवींद्र राऊत
प्रभाग क्रमांक ६ -
६ (अ)
कु. ऋषिका पाटील
६ (ब)
सौ. संगीता किशोर भेरे
६ (क)
श्री. विनोद सुदाम पाटील
६ (ड)
श्री. स्वप्नील पाटील (बाळा)
प्रभाग क्रमांक ७ -
७ (अ)
सौ. प्रतिभा किशोर पाटील
७ (ब)
सौ. मिनु धनंजय झा
७ (क)
श्री. प्रशांत दत्तात्रय राऊत
७ (ड)
श्री. निशाद अरुण चोरघे
प्रभाग क्रमांक ८ -
८ (अ)
सौ. निता सुनील घरत
८ (ब)
कु. प्रदीपिका अतुल सिंह
८ (क)
श्री. पंकज पद्माकर पाटील
८ (ड)
श्री. सचिन संभाजी देसाई
प्रभाग क्रमांक ९ -
९ (अ)
सौ. रुपाली सुनील पाटील
९ (ब)
सौ. सुमन किरण काकडे
९ (क)
श्री. निलेश दामोदर देशमुख
९ (ड)
श्री. विनोद हरिश्चंद्र जाधव
प्रभाग क्रमांक १० -
१० (अ)
श्री. भरत प्रभुदास मकवाना
१० (ब)
सौ. समानी फिरदौस खालिद
१० (क)
सौ. रिया संजय जाधव
१० (ड)
श्री. अमित रमाकांत वैद्य
प्रभाग क्रमांक ११ -
११ (अ)
सौ. मंजरी नरेश जाधव
११ (ब)
श्री. किशोर गजानन पाटील
११ (क)
सौ. राजुल नवीन वाघचौडे
११ (ड)
श्री. हरिओम राजेंद्र श्रीवास्तव
प्रभाग क्रमां १२ -
१२ (अ)
सौ. म्हात्रे ज्योती दिपक
१२ (ब)
श्री. स्वप्नील जगन्नाथ कवळी
१२ (क)
सौ. रंजना लाडक्या थालेकर
१२ (ड)
श्री. रुमाव डॉमाणिक इग्नेशियस
प्रभाग क्रमांक १३ -
१३ (अ)
ॲड. सौ. दिप्ती चेतन भोईर
१३ (ब)
सौ. सॅरल एलेक्स डाबरे
१३ (क)
सौ. मार्शल लोपीस
१३ (ड)
श्री. परेश प्रभाकर किणी
प्रभाग क्रमांक - १४
१४ (अ)
सौ. सरिता प्रशांत मोरे
१४ (ब)
श्री. अतुल रमेश साळुंखे
१४ (क)
सौ. गायत्री अगस्ती सावंत
१४ (ड)
श्री. आलमगीर डायर
प्रभाग क्रमांक १५ -
१५ (अ)
सौ. हर्षदा हरिश्चंद्र मटकर
१५ (ब)
सौ. विजया तोरणकर
१५ (क)
श्री. प्रिन्स अमर बहादुर सिंह
१५ (ड)
श्री. विजय घोलप (भावजी)
प्रभाग क्रमांक १६ -
१६ (अ)
श्री. शेखर भालचंद्र भोईर
१६ (ब)
सौ. किरण विनय तिवारी
१६ (क)
सौ. धनश्री श्रीधर पाटेकर
१६ (ड)
श्री. धनंजय विठ्ठल गावडे
प्रभाग क्रमांक १७ -
१७ (अ)
सौ. शीतल मयुरेश चव्हाण
१७ (ब)
सौ. सुविधा सुनिल माने
१७ (क)
श्री. बाळा रंजारे
१७ (ड)
श्री. मनीष जोशी
प्रभाग क्रमांक १८ -
१८ (अ)
श्री. मिलिंद जगन्नाथ घरत
१८ (ब)
सौ. सरिता प्रमोद दुबे
१८ (क)
सौ. अमिता कैलास पाटील
१८ (ड)
श्री. रामविलास विसर्जन गुप्ता
प्रभाग क्रमांक १९ -
१९ (अ)
सौ. लता रणधीर कांबळे
१९ (ब)
सौ. संतूर जाधव
१९ (क)
श्री. प्रफुल्ल गोविंद पाटील
१९ (ड)
श्री. अरशद चौधरी
प्रभाग क्रमांक २० -
२० (अ)
श्री. प्रसन्न सदानंद भातणकर
२० (ब)
श्री. रमेश जयराम घोरकाना
२० (क)
सौ. योगिता देवेंद्र पाटील
२० (ड)
सौ. निशा जगदीश भोईर
प्रभाग क्रमांक २१ -
२१ (अ)
श्री. रूपेश सुदाम जाधव
२१ (ब)
सौ. प्रार्थना प्रवीण मोंडे
२१ (क)
सौ. काजल नितिन गोपाळे
२१ (ड)
श्री. अजित अनंत भोईर
प्रभाग क्रमांक २२ -
२२ (अ)
श्री. वैभव सुदाम पाटील
२२ (ब)
सौ. रोवेना रायन गोन्साल्विस
२२ (क)
सौ. प्रियंका राकेश निकम
२२ (ड)
श्री. विजय सिंग
प्रभाग क्रमांक २३ -
२३ (अ)
सौ. माया ध्रुवकुमार तळेकर
२३ (ब)
श्री. उमा पाटील
२३ (क)
सौ. गीता रविंद्र आयरे
२३ (ड)
श्री. प्रवीण सिताराम नलावडे
प्रभाग क्रमांक २४ -
२४ (अ)
श्री. कल्पेश नारायण मानकर
२४ (ब)
सौ. सुवर्णा अजित पाटील
२४ (क)
सौ. पुष्पा संदेश जाधव
२४ (ड)
श्री. ॲन्थोनी (अजय) रॉड्रीक्स
प्रभाग क्रमांक २५ -
२५ (अ)
सौ. रोहिणी निलेश जाधव
२५ (ब)
श्री. पंकज नारायण चोरघे
२५ (क)
सौ. अरुणा विजय डाबरे
२५ (ड)
श्री. लॉरेल डियागो डायस
प्रभाग क्रमांक २६ -
२६ (अ)
श्रीमती प्रमिला मनोहर पाटील
२६ (ब)
सौ. मार्शलिन एजिल चाको
२६ (क)
श्री. प्रकाश दुमा रॉड्रिग्ज
२६ (ड)
श्री. चंद्रशेखर धुरी
प्रभाग क्रमांक २७ -
२७ (अ)
सौ. ज्योत्स्ना शरद भगली
२७ (ब)
श्री. सुनील मोरेश्वर आचोळकर
२७ (क)
सौ. दीपा राजेश पाटील
२७ (ड)
श्री. कन्हैया बेटा भोईर
प्रभाग क्रमांक २८ -
२८ (अ)
श्री. आशिष जयेंद्र वर्तक
२८ (ब)
सौ. ज्योती धोंडेकर
२८ (क)
सौ. बीना मायकल फुट्याँडो
२८ (ड)
श्री. प्रविण चिन्नया शेट्टी
प्रभाग क्रमांक २९ -
२९ (अ)
सौ. अल्का सतीश गमज्या
२९ (क)
डॉ. शुभांगी हेमंत पाटील
२९ (ड)
आफिफ जमील अहमद शेख
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.