SANKHE KASHMIRA KISHOR
SANKHE KASHMIRA KISHOR Saam TV
मुंबई/पुणे

UPSC Maharashtra Topper: ठाण्याची डॉ. कश्मिरा संख्ये राज्यात पहिली; निकालानंतर पहिली प्रतिक्रिया...

साम टिव्ही ब्युरो

UPSC Maharashtra Topper: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. इशिका किशोर हिने UPSC परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

तर इशिका किशोर हिने UPSC परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर ठाण्याच्या डॉ. कश्मिरा किशोर संखे ही महाराष्ट्रात पहिली तर देशातून 25 क्रमांक पटकावला आहे.

चाणक्य मंडळाची विद्यार्थीनी

कश्मिरा पुण्याचा चाणक्य मंडळची विद्यार्थीनी आहे. कश्मिरा डेंटिस्ट आहे. स्वतःचा डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून तिने हे यश संपादित केलं आहे. मी पास झाले यावर मला विश्वास बसत नाही. आपल्या या यशाचं श्रेय कश्मिराने आपल्या आईवडलांना दिलं असून, आता IAS ऑफिसर बनून देशाची सेवा करणार असल्याचं तिने सांगितलं. (Latest Marathi News)

इशिका किशोर देशात पहिली

इशिका किशोर हिने UPSC परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. दैदिप्यमान कामगिरी केल्यानंतर इशिताने म्हटलं की, मला यशाची पूर्ण अपेक्षा होती. मी देशात पहिली येईल असं वाटलं नव्हतं. हा माझ्या अत्यंत सुखद धक्का आहे.

इशिताने दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्र विषयात शिक्षण घेतलं आहे. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत अव्वल ठरलेल्या इशिता किशोरला भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) काम करण्याची इच्छा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

Today's Marathi News Live : संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात

Sanjay Nirupam : त्यावेळी माझ्यासोबत दगाफटका...; शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताच संजय निरुपम यांनी सांगितला तो किस्सा

Special Report : Ajit Pawar यांना पुतण्या Yugendra Pawar देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT