Shruti Vilas Kadam
या प्रकारात पदरावर गोलाकार बांगडीसारख्या डिझाइनमध्ये मोर विणलेले असतात. लग्नसमारंभासाठी ही सर्वात लोकप्रिय आणि रॉयल पैठणी मानली जाते.
फुलांच्या वेलींसारखी नक्षी असलेली असावली पैठणी पारंपरिक आणि एलिगंट दिसते. सणासुदीला ही साडी खास खुलते.
मोठ्या बॉर्डर आणि जाड जरीकामासाठी ओळखली जाणारी कल्याणी पैठणी वजनदार आणि ग्रँड लुक देते. नवरीसाठी उत्तम पर्याय.
पदरावर सुंदर मोरांची नक्षी असलेली ही साडी अत्यंत आकर्षक दिसते. पारंपरिक महाराष्ट्रीयन लुकसाठी ही परफेक्ट आहे.
नारळाच्या आकारासारख्या बॉर्डर डिझाइनमुळे या प्रकाराला नारळी पैठणी म्हणतात. हलक्या कार्यक्रमांसाठी योग्य.
हलकी आणि चमकदार टेक्स्चर असलेली टिश्यू पैठणी आधुनिक आणि पारंपरिक यांचा सुंदर मिलाफ आहे. रिसेप्शनसाठी उत्तम पर्याय.
पदरावर एकच मोठा मोर असलेली ही साडी साधी पण आकर्षक दिसते. मिनिमल लुक आवडणाऱ्यांसाठी योग्य.