Ulhasnagar Flat Fire अजय दुधाणे
मुंबई/पुणे

Ulhasnagar Fire Flat: उल्हासनगरातील फ्लॅटमध्ये भीषण आग; आगीत लाखोंचं नुकसान, पाहा Video

Ulhasnagar Fire Flat: या इमारतीखाली एक गणेश मंडळ असून त्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना सदर फ्लॅटमधून धूर निघत असल्याचे दिसले.

अजय दुधाणे

उल्हासनगर: उल्हासनगरमधील (Ulhasnagar) कॅम्प क्रमांक दोनमध्ये कृष्णा सागर या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अचानाक आग (Fire) लागली. फ्लॅट नंबर ३०१ मध्ये ही भीषण आग लागली. (Ulhasnagar Latest News)

हे देखील पाहा -

या इमारतीखाली एक गणेश मंडळ असून त्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना सदर फ्लॅटमधून धूर निघत असल्याचे दिसले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. या फ्लॅटमधील लोकांना कार्यकर्त्यांनी बाहेर काढले. या आगीत फ्लॅटधारकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT