Pune Mumbai Expressway Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway News: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शुक्रवारी दोन तासांचा ब्लॉक; कुठून जाल? पर्यायी मार्ग कोणता...

Pune Mumbai Expressway Latest News: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शुक्रवारी दोन तासांचा ब्लॉक; कुठून जाल? पर्यायी मार्ग कोणता...

दिलीप कांबळे

Pune Mumbai Expressway Latest News:

शुक्रवारी म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. उद्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रोव्हिजन केली जाणार आहे. यासाठी उद्या द्रुतगती मार्गावर 12 ते 2 असा विशेष ब्लॉक घेतला जातोय. (Latest Marathi News)

या दोन तासांत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाईल. याच गॅन्ट्रीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही बसविले जातील. हेच सीसीटीव्ही अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवतील. अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली.

पर्यायी मार्ग कोणते?

मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या लेनवर लोणावळा एक्झिट जवळ गॅन्ट्री बसविण्यात येईल. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे हलकी वाहतूक वळवली जाणार आहे. तर खालापूर टोल नाक्यावर अवजड वाहतूक थांबवली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT