Elections 2022 Saam TV
मुंबई/पुणे

Andheri By-Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी एकूण 25 उमेदवारी अर्ज

एकूण 25 अर्जामधून आता किती उमेदवार निवडणुकीत असणार याची उत्सुकता आता शिगेला लागली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीला (Andheri By-Election) अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक (By-Election) होत आहे. 3 नोव्हेंबरला या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी एकूण 25 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. (Andheri By-Election)

भाजपच्या मुरजी पटेल यांनी दोन अर्ज दाखल केले आहे. तर शिवसेनेकडून दोन अर् दाखल करण्यात आले आहे. त्यासोबतच संदीप नाईक यांचा एक डमी अर्ज देखील दखल करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात आहेत.

या एकूण उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार आहे. 17 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. एकूण 25 अर्जामधून आता किती उमेदवार निवडणुकीत असणार याची उत्सुकता आता शिगेला लागली आहे.

उमदेवारांची नावे

मुरजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

ऋतुजा लटके (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

निखिलकुमार ठक्कर (अपक्ष)

चंद्रकांत मोटे (अपक्ष)

संदेश जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया)

मनोज नायक (राईट टू रिकॉल)

अर्जुन मुरडकर (अपक्ष)

आकाश नायक (भारत जनाधार पार्टी)

मल्लिकार्जुन पुजारी (महाराष्ट्र विकास आघाडी)

चंदन चतुर्वेदी (उत्तर भारतीय विकास सेना)

राजेश त्रिपाठी (उत्तर भारतीय विकास सेना)

संदीप नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

निकोलस अलोदा (अपक्ष)

साकिब नफुर इमाम मलिक (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी)

श्रीमती फर्झाना सिराज सय्यद (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी)

अंकुशराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी/अपक्ष)

बाळा विनायक (आपली अपनी पार्टी)

वाहिद खान (अपक्ष)

निर्मल नागबतूला (अपक्ष)

राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना)

मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष)

नीना गणपत खेडेकर (अपक्ष)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Technology News: मानवी मन वाचता येणार; मेंदू कॉम्प्युटरशी कनेक्ट होणार

Amazon Layoff : कामावर येऊ नका, सकाळी ई-मेल धडकला; अ‍ॅमेझॉनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी नोकरकपात

Janjira Fort : जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद, प्रशासनाने का घेतला निर्णय?

Zodiac Signs Tuesday: मंगळवारच्या कार्तिक सप्तमीला चार राशींसाठी शुभ संकेत; नवी सुरुवात होणार यशस्वी

SCROLL FOR NEXT