'मविआ' सरकारने पुकारलेला बंद केवळ शेतकऱ्यांच लक्ष विचलत करण्यासाठी - माधव भंडारी SaamTV
मुंबई/पुणे

'मविआ' सरकारने पुकारलेला बंद केवळ शेतकऱ्यांच लक्ष विचलित करण्यासाठी - माधव भंडारी

आयकर विभागाची कारवाई कायदेशीरच

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : महाराष्ट्र सरकारने Government of Maharashtra पुकारलेला बंद हा केवळ शेतकऱ्यांच लक्ष विचलित करण्यासाठी असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी व भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर Yogesh Tilekar यांनी आज पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे. (The strike called by MVA government is only to distract the farmers - Madhav Bhandari)

हे देखील पहा -

उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांची हत्या झाली त्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे याच पारअश्वभूमीवर आज भाजप प्रवक्ते माधव भंडारी Madhav Bhandari यांनी राज्य सरकारवरती निशाना साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने जी बंदची हाक दिली ती राजकीय हाक आहे . महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच लक्ष विचलित करण्यासाठी बंद ची हाक असल्याचा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत OBC Reservation भाजपतर्फे मेळावे घेणार असल्याचही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. शिवाय राज्य सरकारणे इम्पेरिकल डाटा Imperial data सरकारने गोळा करावा अस देखील ते यावेळी म्हणाले.

IT ची कारवाई कायदेशीरच

कालपासून राज्यात आणि विषेशत: अजित पवारांच्या Ajit Pawar निकटवर्तीयांवरती पडत असणाऱ्या आयकर विभागाच्या कारवाई बद्दल बोलताना आयकर विभागाची कारवाई कायदेशीरच असल्याच वक्तव्यं देखील भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT