रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; 1 लाख रुपये किंमतीचे सामान केले परत अश्विनी जाधव - केदारी
मुंबई/पुणे

रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; 1 लाख रुपये किंमतीचे सामान केले परत

कोंढवा येथील तरुण रिक्षा चालक इस्माईल सय्यद यांनी 1 लाख रुपये किंमतीचे सामान असलेली प्रवाशाची बॅग परत केली आहे. रिक्षा चालक इस्माईल सय्यद यांनी ही बॅग परत केली.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे - कोंढवा kondhava येथील तरुण रिक्षा चालक auto driver इस्माईल सय्यद यांनी 1 लाख रुपये किंमतीचे सामान असलेली प्रवाशाची बॅग परत केली आहे. रिक्षा चालक इस्माईल सय्यद यांनी वाघोली wagholi येथुन 3 प्रवासी रिक्षात बसवून पुणे स्टेशन येथे सोडले. आपल्या मीटरचे पैसे घेवुन परत आपल्या घरी कोंढवा येथे पोहोचले. जेवन वगैरे उरकून परत रिक्षावर जाण्यासाठी निघाले असताना त्यांना आपल्या रिक्षामध्ये पाठिमागे एक बॅग unknown bag दिसली. त्यांच्या लक्षात आले की ते प्रवासी बॅग रिक्षामध्येच विसरलेत. ओळख घेवुन बॅग परत करण्यासाठी बॅग उघडले असता त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 4000 रुपये अशा अंदाजे एक लाख रुपयाचे सामान व वस्तू होत्या. त्यानंनतर लगेचच त्यांनी फोन नंबर शोधून त्या प्रवाश्यांना फोन केला असता प्रवासी लिलाबाई चागंदेव भिडे हे त्यांच्या आजारी मुलीला बघण्यासाठी मुंबईला mumbai जात होते आणि बॅग रिक्षात विसरल्याने forgot bag in auto बंडगार्डन bandgarden पोलिस स्टेशन मध्ये तक्रार complaint देण्यासाठी गेले होते. The honest rickshaw puller returned the passenger's bag

हे देखील पहा -

रिक्षा चालक इस्माईल सय्यद यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहर अध्यक्ष शफिक़ पटेल यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. शफिक़ पटेल व त्यांचे सह्कारी अरशद अन्सारी, मुराद काजी यांनी लगेच बंडगार्डन पोलिस स्टेशनचे PI राहुल पवार यांना संपर्क करुन तसेच महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक बाबासाहेब कांबळे यांना कळवले तेव्हा बाबासाहेब स्वत: पोलिस स्टेशन मध्ये येवुन रिक्षा चालक इस्माईल सय्यद व प्रवासी भिडे यांना भेटले व रिक्षात विसरलेली बॅग भिडे यांना परत केली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mughal harem: मुघल हरममधून पळून जाणाऱ्या महिलांसोबत काय केलं जायचं?

घरी परतताना शिक्षकावर हल्ला, २ हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घातली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: स्मृती मानधनाच्या विवाहस्थळी रुग्णवाहिका दाखल, एकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं

Kriti Sanon: तेरे इश्क में हर रंग लाल...; क्रिती सॅननचा रॉयल लूक व्हायरल, पाहा PHOTO

Global Realty Expo : महाराष्ट्राची माती अबुधाबीत चमकली, सकाळच्या ग्लोबल रिअल्टी एक्स्पोने इतिहास रचला

SCROLL FOR NEXT