Dori Blouse Designs: लग्नात व सणासुदीला घाला दोरी ब्लाऊज, या 5 डिझाईन ट्रेडिंगमध्ये

Manasvi Choudhary

ब्लाऊज

लग्नसमारंभात तुम्हालाही हटके आणि स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही साडी नेसू शकता. साडीवर तुम्ही फॅन्सी डिझाईनचा ब्लाऊज परिधान करा.

Dori Blouse Designs

ब्लाऊजची स्टाईल

साध्या साडीलाही तुम्ही ग्लॅमरस टच देऊ शकता यासाठी तुम्हाला पाठीमागची दोरी लटकन ब्लाऊज स्टाईल करा.

Dori Blouse Designs

दोरी ब्लाऊज

आजकाल महिला फॅन्सी स्टाईल म्हणून ब्लाऊजच्या पाठीमागच्या गळ्याला दोरी लावतात. सध्या हा ट्रेंड जोरात सुरू आहे.

Dori Blouse Designs

लटकन दोरी

ब्लाऊजच्या दोरीच्या टोकाला तुम्ही लटकन लावू शकता यामुळे लटकन ब्लाऊज स्टाईल होते. पैठणी किंवा स्लिक साड्यांवर तुम्हाला आणखी सुंदर दिसते.

Dori Blouse Designs

कॉर्सेट स्टाईल ब्लाऊज

क्रिस क्रॉस दोरी स्टाईल तुम्ही करू शकता. अनेक तरूणींमध्ये ही कोर्सेट स्टाईल ट्रेंडमध्ये आहे.

Dori Blouse Designs

हिरे व मोत्यांचे जड लटकन

हिरे व मोत्यांचे जड लटकन तुम्ही ब्लाऊज दोरीला लावू शकतो तर तुमची साडी प्लेन असेल तर तुम्ही ब्लाऊजला फॅन्सी लूक करू शकता.

Dori Blouse Designs | Pinterest

बॅकलेस विथ दोरी

 पाठीचा भाग पूर्णपणे बॅकलेस ठेवून फक्त  वरच्या बाजूला किंवा कंबरेच्या जवळ फक्त एक नाजूक दोरी अशी स्टाईल करा.

Dori Blouse Designs

next: Summer Skin Care Tips For Oily Skin : उन्हाळ्यात तेलकट त्वचेला करा बाय बाय; घरीच करा 5 सोपे उपाय

येथे क्लिक करा...