Aditya Thackeray: saam tv
मुंबई/पुणे

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंना वरळीत आणखी एक धक्का, आगामी निवडणुकीत मतदारसंघातलं गणित बिघडणार?

याआधी संतोष खरात या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करून आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र ठाकरे गटाला शिंदे गटाकडून (शिवसेना) धक्के बसत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातच त्यांना आणखी एक धक्का बसला आहे.

वरळीतील ठाकरे गटातील आणखी एक माजी नगरसेवक शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहे. दत्ता नरवणकर असं या नगरसेवकाचं नाव आहे.

थोड्याच वेळात बाळासाहेब भवन येथे होणार पक्षप्रवेश होणार आहे. याआधी संतोष खरात या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करून आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईतील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, बाळंतिणीला झोळीचा आसरा

Health Tips : खूप उशीर एकाच जागी बसल्याने शरीरात काय बदल होतात?

निधीमुळे अडले, आमदार मंत्र्यांसमोरच रडले, निधीवाटपावरून भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष

11 लाखांचे 15 कोटी करणारा नवा खरात, श्रीमंतीची हौस, भोंदूनं पाडला पैशांचा पाऊस?

ठिय्या मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी, 550 अधिकाऱ्यांची मूळ विभागात रवानगी

SCROLL FOR NEXT