ED ची कारवाई, राजकारण नव्हे; यंत्रणेच्या तपासाचा भाग - सुधीर मुनगंटीवार  SaamTV
मुंबई/पुणे

ED ची कारवाई, राजकारण नव्हे; यंत्रणेच्या तपासाचा भाग - सुधीर मुनगंटीवार

सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, केंद्र सरकार मदत करत नाही अशी टीका करत फिरू नये.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : शिवसेनेच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर ईडी ED ची होणारी कारवाई हे यंत्रणेच्या तपासाचा भाग आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या चौकशा अनेक नेत्यांच्या झाल्या आहेत मात्र तेव्हा अशी ओरड का नव्हती असं वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

हे देखील पहा -

मराठवाडा Marathwada विदर्भ Vidarbha महापूर परिस्थिती पाहता सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी केवळ केंद्र सरकार मदत करत नाही अशी टीका करत फिरू नये. तसेच 'शेजाऱ्यांना रडणारे नाही, तर लढणारे सरकार हवे आहे.' असा टोला सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. (Sudhir Mungantiwar's allegations against 'MVA' government)

दरम्यान राज्य सरकरच्या आरोग्य भरती प्रक्रियेतील Health recruitment process गोंधळ सुरू असतांना आता राज्यातील भरती परीक्षा घेणाऱ्यांचे पॅनल हे अन्य राज्यांचे का यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तसेच परीक्षामध्ये घोळ होत असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. महाराष्ट्र बेंगलोर पेक्षा IT आणि शिक्षण क्षेत्रात नंबर वन आहे म्हणता मग हे सरकार येथील IT कंपन्यांना भरती परीक्षेत वाव का देत नाही असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर उपस्थीत केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT