st strike Saam Tv
मुंबई/पुणे

एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार? कामगार संघटनेची महामंडळाला नोटीस

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची चाचपणी सुरू केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून सुरळीत सुरू असलेल्या एसटी (ST) सेवेला आता पुन्हा एकदा ब्रेक लागणार असल्याचे बोलले जात आहे. आता एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची चाचपणी सुरू केली आहे. एसटी कामगार संघटनेने या संदर्भात निवेदन दिले असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसातच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. नागरिकांना नवरात्र, दिवाळीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमिवर आता पुन्हा एखदा एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची चाचपणी सुरू केली आहे.

हे देखील पाहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एसटी कामगार संघटनेने उपोषणाची नोटीस दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे २०२०पासून थकीत देणी तातडीने देणे, मॅक्सीकॅबला प्रवासी परवाने देऊ नये या आणि अशा एकूण ३४ मागण्या यात करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आज एसटी महामंडळाचे अधिकारी बैठक घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Bhavan : विधिमंडळातील हाणामारी, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला टार्गेट; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | VIDEO

'मुंबई के समंदर में डुबे डुबे के मारेंगे..' राज ठाकरेंच्या ओपन चॅलेंजवर निशिकांत दुबेंची पहिली प्रतिक्रिया | MNS v/s BJP

Maharashtra Live News Update: वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतकऱ्यांची जनआक्रोश सभा

Crime: माहेरी निघालेल्या महिलेचा दुचाकीवरून पाठलाग; निर्जनस्थळी नेत बलात्कार, लोणावळा हादरले

Mumbai Tourism : मुंबईजवळील ८ भन्नाट पिकनिक स्पॉट, एकदा गेलात तर परत यावं वाटणार नाही

SCROLL FOR NEXT