Slab collapsed in KEM hospital  saam tv
मुंबई/पुणे

Breaking: केईएम रुग्णालयात स्लॅब कोसळला, नर्सच्या डोक्याला दुखापत

केईएम रग्णालयात स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : केईएम रग्णालयात नर्सेस कवॉटर्सचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक शिकाऊ नर्स जखमी झाली आहे. संगीता चव्हाण (49) असं जखमी झालेल्या नर्सचं नाव आहे. संगीताच्या डोक्यावर स्लॅब कोसळल्याने तिला गंभीर दुखापत झाली आहे. ही दुर्देवी घटना आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. (KEM hospital latest news update)

संगीताला गंभीर दुखापत झाल्यानंतर तिला तातडीनं उपचारासाठी केईएम रुग्णालयातच दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णालयात वारंवार स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT